बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोमवारी मुलगी झाली ...विराट कोहलीने ही गुड न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांतच ही न्यूज ट्रेंडमध्ये आली. यानंतर मुलीचं नाव ते तिचा पहिला फोटो या अनेक चर्चा रंगू लागल्या.आणि नुकताच सोशल मीडियावर विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो वायरल होतोय...या फोटोमध्ये अनुष्कासुध्दा दिसत आहे.....मुलगी झाल्याचा आनंद या फोटोतून अनुष्काच्या चेह-यावर दिसत आहे..पण हा फोटो फेक असल्याचं विराट कोहलीच्या भावाने म्हणजेच विकास कोहलीने इन्स्टावर स्पष्ट केलंय... <br />#lokmatcnxfilmy #AnushkaSharma #ViratKohli <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber